सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या ३७ जागा

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या ३७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.