गोवा येथील पशुसंवर्धन/ पशुवैद्यकीय सेवा संचालनालयात एकूण ३ जागा

पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालय गोवा यांच्या आस्थापनेवरील निम्न विभाग लिपिक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

निम्न विभाग लिपिक पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहाणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभाग, पशुसंवर्धन भवन, पट्टो, पणजी (गोवा)

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.