कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
उपमुख्य विद्युत अभियंता आणि मुख्य विद्युत अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ई-मेल पत्ता[email protected] (उपमुख्य विद्युत अभियंता)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य विद्युत अभियंता (महाराष्ट्र), कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., कॉर्पोरेट कार्यालय, भर्ती कक्ष, 6 वा मजला, प्लॉट क्र.6, सेक्टर-11, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ आणि १६ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

मुख्य विद्युत अभियंता
जाहिरात पाहा

उपमुख्य विद्युत अभियंता
जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.