अमरावती आदिवासी विकास विभागात कनिष्ठ अभियंता पदाच्या ८ जागा

अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित केल्या असून. उमेदारांनी १६ जुलै २०१९ सबंधित ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी (बांधकाम) पदवी/ पदविका धारक असावा.

मुलाखतीचे ठिकाण – अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती पोलीस आयुक्तालय समोर, चपराशी, टी.बी. हॉस्पीटलच्या मागे, अमरावती, पिनकोड : 444602

मुलाखतीची तारीख – १६ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 


 

Comments are closed.

Visitor Hit Counter