गोवा विद्यापीठात सहायक प्राध्यापक (प्राणीशास्त्र) पदाची १ जागा

गोवा विद्यापीठ, गोवा यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक (प्राणीशास्त्र) पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या १५ जुलै २०१९ रोजी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रताउमेदवाराने एम.फिल. किंवा पी.एच.डी. करिता नोंदणी केली असावी.

मुलाखतीचे ठिकाण – सहाय्यक निबंधक (शिक्षण), प्रशासकीय कार्यालय, गोवा विद्यापीठ, गोवा.

नोकरीचे ठिकाण  – गोवा

मुलाखत तारीख – १५ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.

Visitor Hit Counter