मुंबई येथील टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्रात विविध पदांच्या ४९ जागा

मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 49 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २, 3, 4, 10 डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४९ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, अभ्यास व्यवस्थापक, फील्ड इन्व्हेस्टिगर्स, नर्स, लॅब टेक्निशियन, को-ऑर्डिनेटर, फील्ड अटेंडेंट, ज्येष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी आणि सचिवालय सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – ज्येष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, सचिवालय सहाय्यक पदाकरिता तिसरा मजला, खानोलकर शोधिका, अडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च & एज्युकेशन इन कॅन्सर, मुंबई येथे तसेच  उर्वरित पदांकरिता ‘महामना मादन मोहन मालवीय कॅन्सर सेंटर, वाराणसी‘ येथे घेण्यात येतील.

मुलाखतीची तारीख – दिनांक २, 3, 4, 10 डिसेंबर २०१९ रोजी उमेदवारांनी स्वतः मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});