भारतीय विमानतळ प्राधिकरणात कनिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण ८ जागा
भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण ८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि कमीत-कमी ५००० प्रती/तास अक्षर डाटा इंट्री करण्यास सक्षम असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (एचआर), एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, रीजनल हेडक्वार्टर, वेस्टर्न रीजन, इंटिग्रेटेड ऑपरेशनल ऑफिस, न्यू एअरपोर्ट कॉलनी, विले-पार्ले (पूर्व) मुंबई – ४०००९९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.