राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५० जागा
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५० जागा
कनिष्ठ संचालक, वरिष्ठ संशोधन अधिकारी, ग्रंथपाल, विभाग अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, निरीक्षक, वैयक्तिक सहाय्यक आणि इतर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव (इस्टेट), राष्ट्रीय हक्क कमिशन, मानव अधिकार भवन, ब्लॉक-सी, जीपीओ कॉम्प्लेक्स, आयएनए, नवी दिल्ली- ११००२3
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ३ मे २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या एकूण १०९९ जागा
>> सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदांच्या १५० जागा
>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या एकूण २३९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.