महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल मध्ये विविध पदांच्या एकूण १६१ जागा

महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळांच्या आस्थापनेवरील शिक्षक आणि शिक्षेकेतर पदाच्या एकूण १६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१८ आहे.

प्राचार्य पदाच्या एकूण ५ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.ए./ एम.एस्सी सह बी.एड. आणि २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) पदाच्या एकूण ३२ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.एस्सी.बी.एड./ एम.ए.बी.एड./ MSCIT आणि CTET/ CET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) पदाच्या ६६ जागा
शैक्षणिक पात्रता – एम.एस्सी.बी.एड./ बी.एस्सी./ MSCIT आणि CTET/ CET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

क्रीडा शिक्षक (सह विषय शिक्षक) पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – बीए/ बी.एस्सी./ बी.पी.एड. आणि MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अधीक्षक (पुरुष/ महिला) पदाच्या २३ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी/ एम.एस.डब्ल्यू आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

कनिष्ठ लिपिक (संगणक चालक) पदाच्या १३ जागा
शैक्षणिक पात्रता – बीए/ बी.कॉम./ बी.एस्सी. सह इंग्रजी टायपिंग ४० (श.प्र.मि.) व मराठी ३० (श.प्र.मि.) व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

प्रयोगशाळा सेवक पदाच्या एकूण १३ जागा
शैक्षणिक पात्रता – विज्ञान शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे विषयक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ आक्टोंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – केवळ २०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ नोव्हेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});