सारस्वत को-ऑप. बँकेच्या आस्थापनेवर कनिष्ठ अधिकारी पदांच्या १५० जागा
सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ अधिकारी पदांच्या १५० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.कॉम., बीसीए, बी.ई. आणि बीएमएस अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.