मुंबई उच्च न्यायालयाच्या (औरंगाबाद) आस्थापनेवर सहाय्यक पदांच्या २ जागा

उच्च न्यायालय, मुंबई यांच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवरील कायदेशीर सहाय्यक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक पदांच्या एकूण २ जागा
कायदेशीर सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता उच्च न्यायालय कायदेशीर सेवा उपसमिती, औरंगाबाद.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत अर्ज करता येईल.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});