राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
सह सहकारी निवडणूक आयुक्त, उप सहकारी निवडणूक आयुक्त, सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त, उच्च श्रेणी लघुलेखक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि विधी अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे)  अर्ज करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.