मुंबई येथील राज्य आरोग्य हमी सोसायटी मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा
राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
वैद्यकीय सल्लागार व प्रशासकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी पदांच्या ३२२ जागा
>> पंजाब नॅशनल बँकेत सुरक्षा व्यवस्थापक पदांच्या एकूण १०० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.