नांदेड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा
नांदेड महानगरपालिका, नांदेड यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदाच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – शंकरराव चव्हाण सभागृह, श्री गुरु गोविंदसिंगजी स्टेडियम परिसर, नांदेड.
मुलाखतीची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२१ पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या ६९० जागा
>> मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या १२७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.