केंद्रीय विद्यालय संगठन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २७ जागा
केंद्रीय विद्यालय संगठन, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) किंंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २७ जागा
पीजीटी, एचएम आणि ग्रंथपाल पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जानेवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected].
अर्ज सादर करण्याचा पत्ता – केंद्रीय विद्यालय संगठन, १८, संस्थागत क्षेत्र, शहीद जीतसिंग मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड– ११००११
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा
>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.