प्रश्नसंच २३५ निकाल : नितीन पवार, ओंकार मस्के आणि सचिन गायकवाड अव्वल
नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (२३५) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत नितीन पवार, ओंकार मस्के आणि सचिन गायकवाड यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन मध्ये स्थान मिळविले असून बाकीचे गुणवंत परीक्षार्थी खालील प्रमाणे आहेत.
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२३५
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.