दिल्ली येथील मानवी वर्तन आणि संबंध विज्ञान संस्थेत विविध पदांच्या १६ जागा

मानवी वर्तन आणि संबंध विज्ञान संस्था, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
प्रकल्प समन्वयक, क्षेत्र समन्वयक, संशोधन सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, नर्सिंग ऑर्डरली आणि आरोग्य कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ९ जानेवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक, (अ‍ॅडमिन), आयएचबीएएस दिलशाद गार्डन, दिल्ली, पिनकोड- ११००९५

नवीन जाहिराती पाहा नवीन पदभरती पाहा

मागील जाहिराती पाहा सराव प्रश्नसंच सोडवा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.