भोपाळ येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये विविध पदांच्या ४९ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भोपाळ (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४९ जागा
आर्थिक सल्लागार, मुख्य ग्रंथपाल, मुख्य नर्सिंग अधिकारी, वरिष्ठ विश्लेषक (सिस्टम विश्लेषक), निबंधक वरिष्ठ संकलन-कम स्टोअर्स अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, नर्सिंग अधीक्षक आणि इतर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत (दिनांक २९ जानेवारी २०२१)पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (प्रशासन), अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), प्रशासकीय ब्लॉक, प्रथम मजला, वैद्यकीय महाविद्यालय इमारत, साकेतनगर, भोपाळ, पिनकोड- ४६२०२०

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});