कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयात विविध पदांच्या एकूण ३२ जागा

भारत सरकार कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत प्रशिक्षण संचालनालय, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील उपसंचालक पदांच्या ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडे विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

उपसंचालक पदांच्या एकूण ३२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – अवर सचिव (प्रशासन), खोली क्रमांक ए-१०९, पहिला मजला, रोजगार विनिमय भवन, पूसा कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली, पिनकोड- ११००१२

अर्ज करण्याची  शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत (दिनांक ११ फेब्रुवारी २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Bharat says

    Nise

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});