जळगाव/ बुलडाणा माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मध्ये पदांच्या ६ जागा
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, जळगाव व बुलडाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
ओआयसी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, नर्सिंग सहाय्यक आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा
>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.