राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३० जागा
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३० जागा
संचालक, सहसंचालक, वरिष्ठ संशोधन अधिकारी, ग्रंथपाल/ कागदपत्र अधिकारी, उप-उप-अधिकारी पोलिस अधीक्षक, विभाग अधिकारी, खाजगी सचिव, सहाय्यक लेखा अधिकारी, निरीक्षक, प्रोग्रामर सहाय्यक आणि लेखापाल
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव (इस्टेट), राष्ट्रीय हक्क कमिशन, मानव अधिकार भवन, ब्लॉक-सी, जीपीओ कॉम्प्लेक्स, आयएनए, नवी दिल्ली- ११००२3
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा
>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.