मुंबईच्या इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मध्ये विविध पदांच्या ४ जागा
मुंबई येथील इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
संशोधन सहाय्यक व कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected], [email protected] with CC to [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ व २७ नोव्हेंबर २०२० पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा
>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.