नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत कनिष्ठ कार्यकारी पदाची १ जागा
भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेली कनिष्ठ कार्यकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ कार्यकारी पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ नोव्हेंबर व ४ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा
>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.