मुंबई येथील नगरपालिका सहकारी बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा

नगरपालिका सहकारी बँक, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, आणि एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, नगरपालिका सहकारी बँक मर्यादित, मुंबई, पोस्ट क्रमांक ०२७ जीपीओ., मुंबई, पिनकोड- ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.