मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ७ जागा

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम सहाय्यक, कार्यक्रम सहाय्यक आणि संशोधन अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – संशोधन अधिकारी पदाकरिता tissrrrg@gmail.com, icallhelpline@gmail.com या ई-मेल पत्त्यावर अर्ज करता येईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर इतर पदांकरिता व कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम सहाय्यक पदाकरिता दिनांक १७ नोव्हेंबर२०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});