सराव प्रश्नसंच क्र. १६२ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१६२
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
‘Statue of Unity’ म्हणून ओळखला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरात येथील नर्मदा जिल्ह्यात उभारला जात आहे. त्याची उंची .इतकी असणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
ग्रीस ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा व्हाईटली पुरस्कार २०१५ यंदा कुठल्या भारतीयास मिळाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
मदन मोहन मालवीय यांना यंदाचा ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेला असून, त्यांना निधनानंतर तब्बल ………..वर्षांनी देण्यात आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ‘ई-लर्निग’ ने जोडणारे महाराष्ट्रातील कोणते दोन तालुके देशातील पहिले ठरले आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
देशाच्या सर्व सीमांना जोडणाऱ्या रस्तेबांधणी प्रकल्पाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या प्रकल्पास ………..नाव देण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
महाराष्ट्राच्या खालील शहरांचा समावेश ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पामध्ये झाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
डॉ.माधव गाडगीळ यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
ब्रिटनमधील निवडणुकीत संसद सदस्य म्हणून नुकतेच निवडून आलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे कोणत्या भारतीय उद्योजकाचे जावई आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
आर.के लक्ष्मण यांचे आत्मचरित्र ‘द टनेल ऑफ टाईम’ असून त्याचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे, ज्याचे शीर्षक ………..असे आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
इंदिरा गांधी शांतता, शस्त्रकपात व विकास पुरस्कार २०१४ करण्यात आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत महिला दुहेरी व मिश्र दुहेरी अशा दोन्ही गटांत अनुक्रमे सानिया मिर्झा व लिअडर पेस यांनी विजेतेपद पटकावले.या दोघांचीही खेळाची साथीदार एकच होती, तिचे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
खालील भाषांचा विचार करा
अ) संस्कृत
ब)ओडिया
क)मराठी
कोणत्या भाषेला शास्त्रीय (Classical) भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरु करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ मे २०१५ रोजी ‘ पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरु केली. हि योजना खालीलपैकी कोणत्या वयोगटातील जनतेसाठी असणार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
नुकतेच शांततेचे नोबेल मिळविणारे भारतीय कैलास सत्यार्थी खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत ?
अ)लडकी बचाओ आंदोलन
ब)जंगल बचाओ आंदोलन
क)बचपन बचाओ आंदोलन
ड)ग्लोबल बचाओ आंदोलनCorrect
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
‘My Years With Indira Gandhi’ हे पुस्तक कोणी लिहिले ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
‘कविता हे माझे राजकारणच आहे’ असे कोणी म्हटले होते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
मे दिनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती/कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?
अ)ह्या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो.
ब) भारतामध्ये १९२३ साली चेन्नई येथे सर्वप्रथम ‘मे दिन’ साजरा केला गेला.
क) हा दिवस भारतात ‘महाराष्ट्रदिन’ आणि ‘गुजरातदिन’ म्हणून साजरा केला जातो.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव …………..होते.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
‘गुंज’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अंशू गुप्ता यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
‘शेलारखिंड’ हि ऐतिहासिक कांदबरी कोणाची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
डिसेंबर २०१५ मध्ये सौदी अरेबियात मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये प्रथमच प्रोढ सौदी अरेबियन स्त्रियांना मतदान करू देण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
पुढील कोणाला फ्रेंच सरकारचा ‘लिजेंड ऑफ ऑनर’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे ?
अ)शक्ती बर्मन b)पंडित रविशंकर
क)सत्यजित राय ड)एम.एफ. हुसैनCorrect
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
मेक इन इंडिया’ सप्ताहाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
अ)त्याचे आयोजन मुंबईमध्ये १३ ते १८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान केले गेले.
ब)स्वीडन आणि फिनलंड देशाचे पंतप्रधान उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होते.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
१३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबाबतीत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१६२
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Good margdarshan
Good