दमण आणि दीव प्रशासनाच्या आस्थापनेवर व्याख्याता पदांच्या एकूण २ जागा
केंद्र सरकारच्या साधीनस्त असलेल्या दमण आणि दीव प्रशासनाच्या (केंद्र शासित प्रदेश) आस्थापनेवरील व्याख्याता पदाच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
व्याख्याता पदांच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ४५,०००/- रुपये मानधन मिळेल.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्राचार्य, शासकीय पॉलिटेक्निक, वरकुंड, नानी दमण, पिनकोड- ३९६२१०
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.