आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण ५१ जागा
भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या आर्थिक कार्य विभागांतर्गत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५१ जागा
कार्यकारी संचालक, चीफ जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल, मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – असिस्टंट मॅनेजर पदाकरिता दिनांक ३० सप्टेंबर २०२० व इतर पदांकरिता दिनांक ७ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विशेष कर्तव्य अधिकारी, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरण (आयएफएससीए), दुसरा मजला, प्रज्ञा टॉवर, ब्लॉक-१५, विभाग-१, रोड- १ (सी), गिफ्ट सेझ, जीआयएफटी सिटी, गांधीनगर गुजरात, पिनकोड-३८२३५५
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.