केंद्र सरकारच्या नीति आयोगाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९ जागा
केंद्र सरकारच्या नीति आयोगाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १९ जागा
सल्लागार (श्रेणी-II), सल्लागार (श्रेणी-I), इनोव्हेशन लीड (सल्लागार श्रेणी-I), एआयएम अधीनस्थ, देखरेख आणि मूल्यांकन तज्ञ (वरिष्ठ सल्लागार), देखरेख आणि मूल्यांकन विशेषज्ञ/ सल्लागार (ग्रेड-II), देखरेख आणि मूल्यांकन लीड (सल्लागार श्रेणी-I) आणि यंग प्रोफेशनल पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑक्टोबर २०२० ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.