दिल्ली येथील मानवी वर्तन आणि संबंध विज्ञान संस्थेत विविध पदांच्या ९ जागा

मानवी वर्तन आणि संबंध विज्ञान संस्था, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक (सल्लागार) पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक (सल्लागार) पदांच्या ९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक, (अ‍ॅडमिन), आयएचबीएएस दिलशाद गार्डन, दिल्ली, पिनकोड-११००९५

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.