भारतीय मानक ब्युरो यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७१ जागा

भारतीय मानक ब्यूरो यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७१ जागा
सहाय्यक संचालक (प्रशासन व वित्त), सहाय्यक संचालक (विपणन व ग्राहक व्यवहार), सहायक संचालक (ग्रंथालय), सहाय्यक विभाग अधिकारी, वैयक्तिक सहाय्यक, कनिष्ठ अनुवादक (हिंदी), ग्रंथालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – सहाय्यक संचालक (प्रशासन व वित्त) पदासाठी सहाय्यक संचालक (विपणन व ग्राहक व्यवहार) आणि सहाय्यक संचालक (ग्रंथालय), अर्ज शुल्क ८००/- रुपये असेल आणि इतर पदासाठी  शुल्क ५००/- रुपये असेल तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ पीडब्ल्यूडी/ महिला प्रवर्गातील उमेदवार आणि बीआयएस सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांना कोणतीही फी आकारली जाणार नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});