सोलापूर येथील लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांच्या १२ जागा

लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, एचआर प्रशासन, वसुली अधिकारी, कर्ज विभाग आणि ईडीपी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – १२८, मुरारजी पेठ, सेवासदन शाळेजवळ सोलापूर, पिनकोड- ४१३००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.