पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या आस्थापनेवर न्यायिक सदस्य पदांच्या ९ जागा
भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालय यांच्या आस्थापनेवर न्यायिक सदस्य पदांच्या ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
न्यायिक सदस्य पदांच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, धोरण व कायदा विभाग, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, स्तर-II, जलविभाग, इंदिरा प्रियवन भवन, अलिगंज, जोर बाग, नवी दिल्ली, पिनकोड -११०००३
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.