भिलाई येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये वैद्यकीय पदांच्या ९ जागा

भिलाई येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या स्टील प्लांटच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध वैद्यकीय पदांच्या ९ जागा
सुपर स्पेशलिस्ट (कार्डियोलॉजी), मेडिसिन स्पेशालिस्ट, स्त्रीरोगशास्त्र आणि जीडीएमओ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा तारीख – दिनांक २५ ऑगस्ट २०२० रोजी १०:०० वाजता मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – मानव संसाधन विकास केंद्र, (बसपाच्या मुख्य गेटजवळ), भिलाई स्टील प्लांट, भिलाई.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.