माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
प्रादेशिक अधिकारी आणि अतिरिक्त प्रादेशिक अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (चित्रपट), माहिती व प्रसारण मंत्रालय, ए-विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.