वसई-विरार महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८ जागा

वसई-विरार महानगरपालिका, विरार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 18 जागा
फार्मासिस्ट, प्रयोगशाळा सहय्य्क आणि पीएचएन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ८ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता  – वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती- सी, बहुउदेषीय इमारत, वसई-विरार महानगरपालिका, विरार (पूर्व)

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.