सातारा जिल्हा परिषदेच्या पॅनलवर विधी तज्ञ (वकील) पदांच्या एकूण ५ जागा

जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील कायदेशीर तज्ञ (वकील) पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विधी तज्ञ पदांच्या एकूण ५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार संवैधानिक विद्यापीठातून कायदा शाखेतून पदवी आणि संवाद धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑगस्ट  २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज पाठवता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});