कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १६ जागा

कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

विविध  पदांच्या  एकूण १६ जागा
वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि ईसीजी तंत्रज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० जून २०२० पासून येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> ‘नोकरी मार्गदर्शन केंद्र’ यांचे नवीन अधिकृत NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.