सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ६७४ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 674 जागा
एनेस्थेटिस्ट, हॉस्पिटल मॅनेजर, एक्स-रे टेक्नीशियन, फिजिशियन, मेडिकल ऑफिसर, आयुष मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, ईसीजी टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवतीची तारीख – दिनांक 18 जुलै 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Excellent