सांगली जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ३३४ जागा

सांगली जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण ३३४   जागा
फिजिशियन, भूल देणारा डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि आयुष वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –   उमेदवार किमान इयता आठवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक 14 जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});