सोलापूर जिल्हा परिषद यांच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या ३८२४ जागा
जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८२४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३८२४ जागा
फिजिशियन, भूल देणारा डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आयुष एमओ, स्टाफ नर्स आणि एक्स-रे तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जुलै 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
[email protected]
सरकारी निर्णय आहे