गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १३५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या १३५  जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ बीएएमएस), स्टाफ नर्स, ईसीजी तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि डीईओ पदांच्या जागा 

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक 10 जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – मा. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया.

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Ajaymahankar says

    Thanks

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});