इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण १० जागा

इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या 10 जागा
अभियंता (नागरी), अभियंता (विद्युत) आणि अभियंता (एस & टी) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक १७ जुलै  २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड कार्यालय

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.