सिंधदुर्ग जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या ४ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, सिंधदुर्ग यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 4 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 4 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एसी. / एमएससी पदवीधारक असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जून २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.