नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीजच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा

नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीज (NAL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
वैज्ञानिक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उपदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कंट्रोलर ऑफ -डमिनिस्ट्रेशन सीएसआयआर-नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज, पोस्ट बॅग क्रमांक १७७९, एचएएल एअरपोर्ट रोड, कोडिहल्ली, बेंगलुरू, पिनकोड–५६००१७ (कर्नाटक)

अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});