ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ९९७ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९९७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९९७ जागा
फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, मेडिकल ऑफिसर, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, स्टोअर ऑफिसर आणि डीईओ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ८ जून २०२० पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहता येईल.
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, ठाणे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.