पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२५ जागा

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ऑफिस मॅनेजमेंट पदविका, अभियांत्रिकी पदवी धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.