मुंबई उच्च न्यायालयात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदांच्या ११ जागा
मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदांच्या ११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सेवानिवृत्त असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.