हिंगोली जिल्हा निवड समिती मार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा

जिल्हा निवड समिती, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदाच्या १६ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस. पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ८ एप्रिल २०२० रोजी ६४ वर्षापेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक ८ एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जुना सरकारी रुग्णालय, तोफाखाना, हिंगोली.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});