राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळात विविध पदांच्या २७ जागा 

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७ जागा
जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर आणि उपव्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक (ए आणि एफ), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, पीटीआय इमारत, – संसद भवन, नवी दिल्ली, पिनकोड-११०००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});